निधन वर्ता
भैरवनाथ,व पुर्व भाग सर्व सेवा सोसायटी चे सचिव व माजी चेअरमन आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन
कडेगांव/प्रतिनिधी
खानापूर पश्र्चिम भाग मजूर संस्था व कडेगांव पुर्व भाग सर्व सेवा सोसायटीचे जुन्या काळातील नामवंत सचिव, भैरवनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन आबासाहेब बापूसाहेब देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले,सुना नातवंडे भावजयी पुतणे असा मोठा परिवार आहे.रक्षाविसैजण सोमवारी सकाळी 9 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी कराड विटा रोड येथे होणार आहे.
निधन वार्ता
पार्वती शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
कडेगांव प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे माजी सेवक गोविंदराव शिंदे (सर) यांच्या सुविद्य पत्नी व डॉ. दीपक व महेश सर यांच्या आई. पार्वती गोविंद शिंदे यांचे वयाच्या 65व्या वषै वृध्दापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी दिर भावजय असा परीवार आहे
फोटो ओळ पार्वती शिंदे कडेगांव