भारतीय मिडीया फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या जेष्ठ व नुतन पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा
* *राष्ट्रीय पत्रकार दिन 16 नोव्हेंबर*
सत्यासाठी लेखणी…गोर गरीब समाजासाठी संघर्ष…
📰 राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 📰
सत्याचा शोध घेणाऱ्या, प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवणाऱ्या,
समाजातील प्रत्येक समस्येला शब्द देणाऱ्या आणि
लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील सर्प पत्रकार बांधवांना
मनापासून सलाम…!
आपल्या निर्भय, जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कार्यामुळे
समाज प्रबुद्ध होतो आणि व्यवस्था सजग राहते.
आजच्या या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त
निष्पक्ष पत्रकारितेच्या मूल्यांना प्रणाम…
आणि प्रत्येक पत्रकार बांधवाला मनःपूर्वक शुभेच्छा…!🙏🙏🌺🌺🇮🇳
भारतीय मिडिया फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सचिव सुहास कराडकर.
सांगली.