जयमहाराष्ट्र शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगाव मध्ये शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे सचिव प्रा.दिपक कुलकर्णी,वसंत इनामदार,सुरेश यादव यांच्या सह ग्रामस्थ,शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा