पुणदी हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सौ. वृषालीताई देशमुख यांची उपस्थिती पलूस: पुणदी (ता. पलूस) येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरातील हनुमान जयंती उत्सवानिमित्त माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी *सौ. वृषालीताई पृथ्वीराज देशमुख* यांच्यासह मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गुलालाची उधळण आणि अथांग जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या पालखी सोहळ्यात त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी मारुतीरायाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. पुणदी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले


पलूस: पुणदी (ता. पलूस) येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरातील हनुमान जयंती उत्सवानिमित्त माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी *सौ. वृषालीताई पृथ्वीराज देशमुख* यांच्यासह मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गुलालाची उधळण आणि अथांग जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या पालखी सोहळ्यात त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी मारुतीरायाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. पुणदी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा