कडेगाव येथील श्रीराम मंदीरात श्री परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी!!

कडेगाव येथील श्रीराम मंदिरात शिवजयंती व परशुराम जयंतीच्या निमित्ताने खडतर अशी नर्मदा परिक्रमा पायी चालत यशस्वीरित्या पुर्ण केलेले नामदेव देशपांडे याच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज वश्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी जमलेल्या भक्तांना मसाले दुधाचे वाटप करण्यात आले.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव मकरंद रणभोर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे,वसंत इनामदार,ब्राम्हण संघटनेचे अध्यक्ष अतुल रत्नाकर,पंडीत श्रीपाद दिक्षित,विश्वास व्यास संतोष शिराळकर शिवसेना शहर अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी,गिरिश कुलकर्णी,हेमंत कुलकर्णी,वैभव देसाई,बाबजी मोरे सचीन कुलकर्णी उपस्थीत होते.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा