26जानेवारी रोजी जन्मलेल्या बाळाचा नामकरण विधी मोठ्या धुमधडाक्यात संपन्न...!


व्यास आणि जोशी कुटुंबातील चिमुकल्या पाहुण्यांच्याआगमना निमित्त शिराळा येथील लकी मल्टिपर्पज हॉल मध्ये आयोजित नामकरणसोहळा (बारशे)अत्यंत उत्साहात व तेवढ्याच दिमाखात पार पडला या अभुतपुर्व आनंदाक्षणी बाळाचे नाव सर्व मान्यवर पाहुण्याचे समोर अभिषेक व सौ.प्रतिक्षा व्यास जोशी यांनी जाहीर केले.हिंदू संस्कृती नुसार,बाळाच्या आजी सौ.ज्योती,सौ.राणी,सौ.रेखा कुलकर्णी,वर्षा व्यास,कवी सुधावंशु यांच्या बहीणाबाई यांनी सुरेल आवाजात पाळणा म्हणला.बाळाची आत्त्या ईश्वरी व बाळाची मावशी मनाली यांनी बाळाचे नाव नित्त्या ठेवल्याचे बाळाचे वडील अभिषेक व सौ.प्रतिक्षा यांनी बाळाचे नाव नित्या प्रतिक्षा अभिषेक व्यास असे जाहीर केले. 
यावेळी बाळाची आजी सौ.रसिका अजोबा रविंद्र जोशी व सौ.निलम,हेमंत व्यास, दिपक जोशी,रमेश जोशी,विनोद गोसावी,विश्वास व्यास,राजेश कराडकर,संजय गोलिवडेकर,अरूण कडवेकर,यांच्या उपस्थितीत पारंपारीक हिंदू पध्दतीने मोठ्या थाटामाट संपन्न झाला.
पाहुण्याचे स्वागत बाळाचे मामा ओंकार,दर्शन व पवन जोशी यांनी जोरदार पध्दतीने केले पाळणा सजावट व स्टेज सजावट बाळाची मामी सौ.अभया,पुजा जोशी व मावशी मनाली जोशी यांनी केले.बाळाचे काका अथर्व,सर्वेश,डॉ.प्रथमेश,काकु डॉ.समृध्दी व्यास,सागर,सुजय यांच्यासह उपस्थित सर्व पाहुण्यासाठी खास स्नेहभोजन व गोडधोड जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता.
26जानेवारी रोजी जन्मलेल्या बाळाचा नामकरण विधी मोठ्या धुमधडाक्यात संपन्न...!
बाळाच्या पुढील आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सर्व नातेवाईक,पै पाहुण्यांनी भरभरून शुभ आशिर्वाद दिले.एकुणच 26जानेवारीला जन्मलेल्या बाळाचा नामकरण विधी धुमधडाक्यात व मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा