कडेगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक पै.अमोल डांगे यांच्या मातोश्रीचे दु:खद निधन

कडेगाव नगरपंचायतीचे भाजपाचे नगरसेवक पै.अमोल राजाराम डांगे यांच्या मातोश्री व जयमहाराष्ट्र शिक्षणसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम (भाऊ)डांगे यांच्या पत्नी नंदादेवी राजाराम डांगे (65) यांचे दु:खद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सुना,जावाई,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधवार दि.6/5/2026 रोजी सकाळी 9 वा.कडेगाव येथील निमसोड रोड लगतच्या वैकुंठभुमीत होणार आहे.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा