संग्रामसिंह देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा ..
कडेपूर /कडेगाव : प्रतिनिधी.
भाजपाचे पलूस-कडेगाव विधानसभा प्रमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख (भाऊ) यांचा कडेपूर येथील राजलक्ष्मी मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माझी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,आमदार विक्रांत पाटील,यांच्यासह राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी पत्नी सौ.अपर्णा देशमुख, कन्या स्वरा देशमुख यांच्या सह कुटुंबीयांनी औक्षण केले.
संग्राम भाऊ देशमुख यांनी सकाळी ७ वाजताव ग्रामदैवत वडलाईदेवी, डोंगराई देवी कडेपुर, कडेगांव येथील नवग्रह मंदिरात दर्शन घेऊन नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहिले.
यावेळी आमदार सुहास बाबर, आमदार मनोज घोरपडे,माजी आमदार सदाशिव पाटील, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, विनय भोसले, सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक,विशेतेज देशमुख, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजाराम गरुड, भाजपा सांगली जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष अँड विशाल मोहिते, कडेपूर सरपंच सतीशराव देशमुख, कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, कडेगाव पंचायत समिती सदस्य पूनम माळी, पलूस पंचायत समिती सदस्य आनंदराव कुराडे, प्रशांत दमामे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दतात्रय सूर्यवंशी, राजाराम पाटील, लक्ष्मन कणसे, बाबासो शिंदे, पलूस भाजपा अध्यक्ष पै. मिलिंद भैय्या पाटील, कडेगांव भाजपा तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी, भाजपा कडेगाव शहराध्यक्ष संदीप गायकवाड, संदीप पाटील, शिवाजीराव मगर पाटील, जयवंत पाटील अतुल पाटील माणिक ठोंबरे रामचंद्र बोरडे महेश सूर्यवंशी विजय पाटील, श्रीकांत निकम, सुरेंद्र वाळवेकर,सभापती पै.अमोल डांगे, नगरसेवक विजय गायकवाड,मूकतार पटेल, नीलेश लंगडे, अशपाक पठाण, सुरज कडेगावकर, सयाजी चव्हाण, आबा करांडे, प्रकाश गायकवाड, हनमंत कदम, इम्तियाज शेख, रविराज घाडगे, इनायतुल्ला तांबोळी, सनावल्ला तांबोळी, सचिन जगताप, अजित मोहिते, वैभव कदम,विकास माने, राष्ट्रवादी कडेगाव तालुका अध्यक्ष (श.प.) जयदीप यादव, राष्ट्रवादी कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णात मोकळे, राजेंद्र मोहिते, सिव्हिल सर्जन डॉ. विक्रम कदम, डीसी पाटील, दीपक मोहिते, प्रल्हाद जाधव, आप्पासाहेब हजारे, सचिन सावंत, धोंडीराम शिंदे, महेश गायकवाड, दिगंबर पाटील, उमेश पाटील, कपिल गायकवाड, दिलीप जाधव, अमोल पाटील, चंद्रकांत मोरे, संजय गोंदील, पोपटराव फडतरे, ज्ञानदेव यादव, आकराम पाटील,नितीन नवले, दत्तात्रय उथळे,आशाताई मोहिते, अजित जाधव, रणजीत यादव,अनिल यादव, प्रताप लाड, उमेश लाड, शशिकांत यादव, प्रताप लाड, सारंग माने, अभिजीत पाटील, रवी थोरात,प्रमोद मिटारी, सुधीर चौगुले,मनीष कुलकर्णी, धनंजय पाटील, उदय साळुंखे, नामदेव जाधव, भानुदास सूर्यवंशी, रमेश पाटील, दीपक मगदूम, शितल सावळवाडे, बाबूनाना खांडेकर,शरद जाधव, सत्यवान सूर्यवंशी, गोरखनाथ सूर्यवंशी यांच्यसह अनेक कार्यकर्त्यांनी पत्रकार, राजकीय क्रीडा सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेछ्या दिल्या कुटुंबियासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित केक कापून
संग्राम भाऊ देशमुख यांचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.