अजित शेखर यादव व राजाराम विठ्ठल यादव सर्व परिवाराकडून युवानेते संग्रामसिह देशमुख यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पलुस कडेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणुक प्रमुख,सांगली जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांना अजित शेखर यादव व राजाराम विठ्ठल यादव व सहकुटुंब सहपरिवार( दिंडी वाडा) व कडेपुर येथील ग्रामस्थ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!